Project Advisor/Consultant / Gov job
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई ४००००८.
दूरध्वनी क्र. २३०२३९१६-१९
ई-मेल posbmsrtc@rediffmail.com महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे प्रकल्प सल्लागार (तांत्रिक) या पदावर निव्वळ २ वर्षांकरिता करार पध्दतीने ठोक मासिक मोबदल्यावर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधून नेमणूक करण्यासाठी पुढील अटी व शतींच्या अधिन राहून लेखी अर्ज मागविण्यात येत आहेत.
Name of Post-
Project Advisor/Consultant
Educational Qualification
1. B.E.(Elect.)/B.Tech (Electrical)
2. Master Degree in Management (finance will be preferred)
Experience:
30 years in power sector, especially execution of multiple projects across the state of HT/EHV lines and substations from concept to commissioning. The candidate should have experience of Board of Director level minimum 5 years in state or Central Public Sector Undertaking | 58 years as on date of Advertisement (Max. 65 Years)Age Limit Remuneration Tenure
Rs. 1,50,000/- (1.50 Lacs) per month
2 years
Last date for submission for proposals
15/05/2023 till 15.00 hrs. (Late submission will not be accepted)
शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकान्यांच्या अजांचा विचार होईल, याची नोंद घ्यावी. २. सदर नेमणूक प्रक्रिया पूर्णतः वा अंशतः रद्द करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे अधिकार महामंडळ राखून ठेवत आहे.
पत्र व्यवहारासाठीचा पत्ता: महाव्यवस्थापक (कवऔसं)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई - ४००००८.

Comments
Post a Comment