राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग,
जाहिरात सन २०२३ राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आरोग्य विभाग, सो.म.पा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आप्पासाहेब वारद पथ, रेल्वे लाईन्स, सोलापूर-४१३००९ सामान्य प्रशासन विभाग E- ३६४३४ जाक्र.सआस/NUHM भरती २३ /आस्था-२/२५० सोलापूर दि. २८/०४/२०२३ राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर महानगरपालिका सोलापूर येथून सोलापूर शहरातील विविध आरोग्य केंद्रास्तरावर रावविण्यात येत असलेल्या विविध योजनेकरीता ०९ संवर्गातील ४९ पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असून खालील तक्यात नमूद पदासाठी पात्र ठरत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, वेबसाईट भेट द्या - www.solapurcorporation.gov.in